Dictionaries | References

थक्क होणे

   
Script: Devanagari

थक्क होणे     

क्रि.  गडबडणे , गुंग होणे , गोंधळणे , बावरणे ;
क्रि.  चकित होणे , वस्मित होणे , स्तिमित होणे .

थक्क होणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  मोहित किंवा चकित होऊन अचल होणे   Ex. डोंगरदर्‍यांची नैसर्गिक छटा पाहून तो थक्क झाला.
HYPERNYMY:
थांबणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
See : आश्चर्यचकित होणे, अचंबित होणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP