Dictionaries | References थ थारोळ Script: Devanagari See also: थारोळा , थारोळे Meaning Related Words थारोळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . १ मोटेचे पाणी जेथे प्रथम पडते , जेथे मोट रिकामी होते ती दगडांनी बांधलेली कुंडीवजा जागा . २ ( ल . ) डबके ; डोह ( पाणी , रक्त , दूध इ० सांडल्याने झालेला ). ३ विस्तव ठेवण्याकरितां जमिनीत खणलेली खळगी . कुत्रे थारोळ्यांत बसले म्हणजे सात जन्म आठविते . ४ गुर्हाळांतले काहिलीखालचे राखेचे भोसके ; चुलाण्याचे तोंड . ५ दुधाणे ; दूध तापविण्यासाठी जमीनीत तयार केलेले कुंड . [ सं . स्था ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP