Dictionaries | References

दरादर

   
Script: Devanagari

दरादर     

क्रि.वि.  भराभर ; फराफर . ' लेखक आपल्या पायरीनें बागत नाहीं असें त्यांस वाटुं लागतें आणि मग लोक त्याचीं बिगें दरादर ओढुन बाहेर काढतात . - साहित्यधारा , भाटे . ४६ . ५६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP