Dictionaries | References

दळवटणे

Script: Devanagari

दळवटणे     

उ.क्रि.  १ नुकसान होईलसे तुडविणे ( शेत , जमीन ) खराब होणार नाही असे तुडवून दाबणे . २ मोठा होणे ; मळणे ; मळविणे ( जनावरे , माणसे , इ० जाऊन रस्ता ). ३ वाईट प्रकाराने वागविणे ; दामटणे ( जनावर , वस्तु ); कामाने , वापरण्याने ( जनावर , वस्तु ) वठणीस आणणे ; नरम करणे ; माणसाळणे . ४ वहिवाटणे ; संवय लावणे ; आपलेसे करणे . ४ ( काव्य ) एकत्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP