Dictionaries | References

दांत आपले, ओठ आपले

   
Script: Devanagari

दांत आपले, ओठ आपले     

शिक्षा करणारा आपणच आणि ज्याला शिक्षा करावयाची तोहि आपल्यांतलाच, अशी स्थिति असते तेव्हां, भांडणारे दोन्ही पक्ष निवाडा, शिक्षा करणाराला सारखेच जवळचे स्वकीय असल्यामुळें दोहोंपैकीं कोणाचेंही बरें वाईट करतां येत नाहीं. अशावेळीं योजितात.
स्वतःच्याच दुष्कर्माचें फळ भोगतांना स्वतःलाच दोष द्यावा लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP