Dictionaries | References द दां Script: Devanagari See also: दा Meaning Related Words दां बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 verb बबेबा मुवाजों गावनि माबा अंग नांहोनाय एबा फोनांनाय Ex. श्यामा सानफ्रोमबो गावनि बिमा-बिफानि आथिं दाङो HYPERNYMY:फोनांजाबफा ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmস্পর্শ ্কৰা benস্পর্শ করা hinछूना kanಸ್ಪರ್ಷಿಸುವುದು kasمَساہ کَرُن , اَتھہٕ لاگُن kokस्पर्श करप malതൊടുക marशिवणे nepछुनु oriଛୁଇଁବା panਛੂਹਣਾ sanस्पर्श् tamதொடு telతాకు urdچھونا , لمس کرنا See : माव, नां, निखाय दां A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A particle used in conjunction with the numerals &c., signifying time or times. Ex. एकदा Once; बहुतदा Many times; कितीदा How many times? Also पहिल्यांदा At the first time; दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चवथ्यांदा &c. and पहिल्येंदा, दुसऱ्येंदा &c. दां Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A particle used in conjunction with the numerals &c. signifying time or times. Ex. एकदा, बहुतदा, कितीदा. दां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. एखाद्य संख्यावाचक शब्दास किंवा बहु , अनेक , किती , जितका इ० शब्दांना पुढे जोडावयाचा - तितके वेळां या अर्थाचा - आवृत्तिवाचक प्रत्यय . जसेः - एकदां = एक वेळ , दोनदां = दोन वेळां ; तीनदां ; चारदां ; अनेकदां . कितीदां = किती वेळां त्याच प्रमाणे पहिल्यांदा = पहिल्या वेळी , प्रथम ; दुसर्यांदा ; तिसर्यांदा ; चवथ्यांदा इ० पहिल्येंदा , दुसर्येंदा अशीहि रुपे रुढ आहेत . पांचदां मी आलो पण तूं भेटला नाहीस , असे म्या कितीदां यावे ? [ प्रा . दा = तावत ]अ. एखाद्य संख्यावाचक शब्दास किंवा बहु , अनेक , किती , जितका इ० शब्दांना पुढे जोडावयाचा - तितके वेळां या अर्थाचा - आवृत्तिवाचक प्रत्यय . जसेः - एकदां = एक वेळ , दोनदां = दोन वेळां ; तीनदां ; चारदां ; अनेकदां . कितीदां = किती वेळां त्याच प्रमाणे पहिल्यांदा = पहिल्या वेळी , प्रथम ; दुसर्यांदा ; तिसर्यांदा ; चवथ्यांदा इ० पहिल्येंदा , दुसर्येंदा अशीहि रुपे रुढ आहेत . पांचदां मी आलो पण तूं भेटला नाहीस , असे म्या कितीदां यावे ? [ प्रा . दा = तावत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP