Dictionaries | References

दाढ

   
Script: Devanagari

दाढ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A molar tooth, a grinder. 2 A jaw. 3 C Ground burned in preparation for the seed: also the loppings and grass strewn over the ground to be burned: also the corn growing on ground so prepared. 4 N. D. The ground in which rice is grown from the seed, and from which the plantlets are transplanted.

दाढ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A molar tooth. A jaw.
दाढेंत सापडणें   Be caught in the clutches of.

दाढ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अन्न चावायला व त्याचे पीठ करायला वापरण्यात येणारे दात   Ex. दाढ काढल्यामुळे तिला जेवायला त्रास होतो
HYPONYMY:
अक्कल दाढ
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগুৰি ্দাঁত
bdहागोमा
benমাড়ির দাঁত. পেষক দন্ত
gujદાઢ
hinदाढ़
kanದವಡೆ ಹಲ್ಲು
kasاَرَم
kokदाड
malഅണപ്പല്ല്
mniꯌꯥꯄꯪ
oriଚର୍ବଣ ଦାନ୍ତ
panਦਾੜ੍ਹ
sanदंष्ट्रा
tamகடைவாய்ப்பல்
telదవడపళ్ళు
urdداڑھ , ڈاڑھ

दाढ     

 स्त्री. ( कों . ) १ भाताचे रोप करावयासाठी भाजलेली जमीन , शेताचा तुकडा . २ ( ल . ) भाताचे रोप करण्यासाठी जमीन भाजण्यासाठी तिच्यावर घातलेला गवत , झाडोरा , इ० ३ ( ल . ) वरीलप्रमाणे भाजलेल्या जमीनीत झालेले भाताचे रोप . ४ ( उत्तरदेश ) ज्यांत भात पेरुन त्याची रोपे उगवल्यावर तेथून उपटून दुसरीकडे लावतात ते शेत . [ सं . दग्ध ; प्रा . द्डढ ]
 स्त्री. दांताच्या कवळीतील शेवटच्या मोठ्या दांतापैकी प्रत्येक . यांचा उपयोग अन्नाचे चर्वण करण्याचा आहे ; बळाने काढू नये मणि मकर - दाढेत दडला । - वामन - स्फुटश्लोक ( नवनीत पृ . १३३ ). [ सं . दंष्ट्रा ; प्रा . दाढा ; गु . दाढ ; हिं . डाढ ; सिं . डाठ ] दाढ बांधणे - १ ( मंत्र - तंत्र इ० कांच्या योगाने एखाद्याची ) अन्न इ० खाण्याची शक्ति नाहीशी करणे . माझे लेकरुं अलीकडे जेवीनासे झाले आहे . जखिणीने त्याची दाढ बांधली यांत शंका नाही . २ ( एखाद्याचे ) तोंड , बोलणे बंद करणे ; ( एखाद्यास ) निरुत्तर करणे . दाढ सुद्धां माखणे - ( एखाद्याच्या ) एका दाढेला अन्न इ० सुद्धां न पुरणे ; खाद्य पदार्थाने थोडीशी सुद्धा तृप्ति न होणे . दाढेत सांपडणे - ( एखाद्याच्या ) तावडीत , कचाट्यांत , पेंचांत सांपडणे . सामाशब्द -
०बंद  पु. ( चित्त्यास ) तोंड उघडता न यावे म्हणून तोंडास घातलेला सुताच्या दोरीचा फांस . खाण्याचे वेळी दाढबंद जरा सैल करितात . - चिमा १४ . [ दाढ + बंद = बांधण्याची दोरी ]
०भर वि.  खातांखातां दाढ भरेल इतके . - शास्त्रीको . यंदा ऊंस दाढ भर खावयास मिळाले नाहीत .
०शृंखळ वि.  दाढांबरोबर बाहेरच्या अंगास किंवा गालावर भोंवरा असलेला ( घोडा ). - अश्वप १ . ९७ . [ दाढ + सं . शृंखला = साखळी ]
०सांखळ   सांकल - स्त्री . १ दाढांना होणारा एक विकार . २ ( घोड्याच्या ) दाढेच्या सांध्यावर असलेला भोंवरा . हा अशुभ मानतात . - वि . दाढेच्या सांध्यावर भोंवरा असलेला ( घोडा ) . दाढशृंखळ पहा . [ दाढ + सांखळी ]

Related Words

अक्कल दाढ   दाढ   भडसाची दाढ   दाड   दाढ बांधणें   molar   अकल दाढ़   अक्कलदाढ   ଅକଲ ଦାନ୍ତ   ડહાપણની દાઢ   ਅਕਲ ਦਾੜ੍ਹ   बाबरहोटी, दाढ विक्राळ   grinder   মাড়ির দাঁত. পেষক দন্ত   اَرَم   গুৰি-্দাঁত   हागोमा   ଚର୍ବଣ ଦାନ୍ତ   ਦਾੜ੍ਹ   દાઢ   दाढ़   दंष्ट्रा   கடைவாய்ப்பல்   దవడపళ్ళు   അണപ്പല്ല്   আক্কেল দাঁত   ದವಡೆ ಹಲ್ಲು   molar tooth   wisdom tooth   भडस भरणें   दाढेरुं   जाळप करणें   लूड   दाढ्या   विराण   वर्‍हाय   दाडफुरई   दाढेल   दंतवैद्य   वर्‍हा   premolar   भड   ४४   वैराण   दाढी   हिरवा   कांडे   बाबर   राब   तण   उठणें   दंत   यम   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP