Dictionaries | References द दाने दानेपर लिखा हैं, खानेवालोका नाम Script: Devanagari Meaning Related Words दाने दानेपर लिखा हैं, खानेवालोका नाम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( हिं. ) प्रत्येक दाण्यावर तो कोण खाईल त्याचें नांव परमेश्वरानें लिहिलेलें असतें. प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्माप्रमाणें फल मिळत असतें. त्यापेक्षां जास्त अथवा कमी त्याला मिळत नाहीं. आपल्या केलेल्या संचयांतून जेवढें नशिबांत असेल तेवढयाचाच आपण उपभोग घेतोव बाकी उरलेल्यांत इतरांचा हिस्सा असतो, हें तात्पर्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP