Dictionaries | References

दाहा

   
Script: Devanagari
See also:  दाह

दाहा     

See : दुखु, दुखु, दुखु, आफसोस

दाहा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ten.

दाहा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Burning. Great heat, ardour.
  Ten.
दाहाचा हात  m  The hand of ten, i.e., of a number united. A phrase expressive of the power of confederation or union.
दाहाचा हात दुश्मानावर पडूं नये   Let not the hand of ten (let not an united body) fall even upon an enemy.

दाहा     

वि.  दहा . १० संख्या . ( वाप्र . ) - दाहांचा हात - पु . दहा जणांचे , एकजुटीने असलेल्या जनसमूहाचे हात ; संघशक्तीचा द्योतक वाक्प्रचार . म्ह ० दहांचा हात दुष्मनांवरहि पडू नये = संघ - शक्ति ही इतकी आचाट असते की प्रत्यक्ष शत्रूला सुद्धां तिला तोंड देण्याचा प्रसंग येऊं नये . दाहीजण - पुअव . गांवातील वंशपरंपरागत हक्कदार . दाही दिशा - स्त्रीअव . १ दशदिशा . २ ( ल . ) सर्व जग . दाहिदिशा मोकळ्या असणे - जगांत कोठेहि आडकाठी नसणे ; सर्वत्र स्वतंत्रता असणे . या जगांत एकाच गोष्टीची जरुरी . ती प्राप्त करुन घेण्यासाठी दाही दिशा मोकळ्या आहेत . - भयंकर दिव्य .
 पु. ( प्र . ) दाह . दाह पहा . [ दाह अप . ]

दाहा     

दहा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP