Dictionaries | References द दिक्कत Script: Devanagari See also: दिकत , दिकतखोर , दिक्कतखोर Meaning Related Words दिक्कत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कठिनाई दिक्कत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A misgiving, suspicion, evil surmise. Ex. मजविषयीं तुमचे मनांत कांही दि0 आलीसें वाटतें. 2 Doubt, question, difficulty in admitting: objection, difficulty, hesitation. Ex. जन्मला प्राणी मरणार ह्याविषयीं दि0 काय; त्या गोष्टी- विषयीं दि0 धरूं नये; पुतळीचे नाण्यांत कांहीं दि0 नाहीं. दिक्कत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A misgiving, evil surmise. Doubt, question: objection, difficulty, hesitation. दिक्कत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. काळजी , चिंता , पर्वा , फिकीर ;ना. अडचण , हरकत . दिक्कत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सूक्ष्म दोष ; शंका ; अडचण ; हरकत ; आक्षेप . इंग्रज दोनी दौलतीत ( निजामाच्या व पेशव्यांच्या ) पाय घालतात यांत दिक्कत नाही । - ख १२ . ६८३४ . २ कबूल करण्यांत कांकूं , अडचण , हरकत . जन्मला प्राणी मरणार ह्या विषयी दिक्कत काय ? ३ तंगी ; टंचाई . पाण्याचे दिकतीने आणि उष्णकाळ भारी म्हणून आठशे माणसे मरण पावली . - दिमरा २ . ८७ . [ अर . दिक्कत ]वि. ( ना . ) आजारी ; अंथरुणाला खिळलेला . दिक्क पहा .०तखोर वि. १ आढेवेढे घेणारा ; फांटे फोडणारा ; हेकेखोर ; संशयी ; शंकेखोर ; अडचणी काढणारा मनुष्य . २ नाकारले जाण्याजोगे ( नाणे ); दिक्कत अर्थ २ पहा . मला दूर जायचे आहे दिक्कतखोर रुपयां देऊं नका .०हरकत स्त्री. अडथळा इ०दिक्कती वि. दिक्कतखोर पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP