Dictionaries | References द दिमाख Script: Devanagari Meaning Related Words दिमाख A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Haughtiness, superciliousness, inflation, airs of consequence. दिमाख Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Haughtiness, inflation, airs of consequence. दिमाख मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ऐट , गर्व , डौल , तोरा , थाटमाट , भपका , मगरुरी , निजास , रुबाब . दिमाख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मगरुरी ; तोरा ; डौल ; गर्व ; भपका . देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिर्याऐसी केवी गारगोटी । - तुगा ३८५१ . [ अर . दिमाघ ]०चोट्टा वि. ( ना . ) गर्विष्ठ ; अहंमन्य .०दार वि. १ चढेल ; डौली ; मगरुर . २ ( ल . ) अतिशय सुरेख ; डौलदार . [ फा . ] Related Words दिमाख दिमाख लवडी आणि कानांत कवडी दिमाख दाखवणे दिमाख भारी, खिस्त्या दारीं दरसन थोडा, दिमाख बडा नकटावडा, दिमाख बडा वकर थोडा, दिमाख बडा घरांत नाही लोटा, दिमाख मोठा नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा पोटाला टाच आणि बाहेर दिमाख वकूफ थोडा व दिमाख बडा flaunt show off swank ostentate flash मिरवा मिरविणें नेफारा ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल दुजाख मिजास मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची पतिव्रता राख (साख), नवरे झाले लाख घरां ना तीन तांदुळ, सान्नां उकडूं सोता रांडूळ छानछोकी नक्षा उतरविणें नखांबोटांवर काम करणें नाकाला जीभ लावणें लांब लांब कासौटें। मिरविती आंबुलियां पुढें नाकानें वांगें सोलणें टेंभा मिरवणे टेस नाक वर असणें नाक वर करणें नाक वर करुन चालणें दुरदुर गांड फाडणें उरमटणें कण्या खाऊन मिशांस तूप लावणें दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना मान वर करणें मान वर काढणें मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची जांवई डौल चलॅकार बांक, आनि चलयेकार थरकांप धजरा पटयाचा हात फिरविणें तुराटी नाही गांड खाजवायला आणि आमंत्रण सगळ्या गांवाला अकडणे अयट अयटा अयटी गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा गची पीडा गची बाधा काय पण थाट, अन् पाण्याला फुटका माठ सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट पुढें तिखट, मागें पोचट तौर नेव्हारा पत्रास नक्षा अकड अक्कड आपला टेंभा चालविणें आपला टेंभा मिरविणें उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी उसण उतरणें बठयाचं बठया नि डिवरा मोठा बदिमाख थटणे चगण्या टुमटाम टुमठाम गमजा खरमस्ती कांग बाई लाल, घरी चौघांचा माल उपासमातगा उसन ऐट रांक तेगार नाकानें वांगीं सोलणें तोरा आडंबर मिजास नक्शा ताठा उसणव उसणावळ भपका नक्का डवला लावण्य काल मेला आणि आज पितर झाला बुडूख तऊर उसण बू मिजाज चमन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP