Dictionaries | References

दिवा

   { divā }
Script: Devanagari

दिवा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक वर्णवृत्त जिसमें बाईस अक्षर होते हैं   Ex. दिवा के प्रत्येक चरण में सात नगण और एक गुरु होता है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokदिवा
panਦਿਵਾ
sanदिवाः
urdدیوا
See : दिन

दिवा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंत बावीस अक्षर आसतात असो एक अक्षरवर्णवृत्त   Ex. दिवाच्या दर एक चरणांत सात नगण आनी एक गुरू आसता
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
panਦਿਵਾ
sanदिवाः
urdدیوا

दिवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: i.e. to be in extreme sickness. दिव्यावातीनें शोधणें To search closely; to explore every nook and corner, chink and crevice. दिव्यास निरोप देणें-पदर देणें-फूल देणें To extinguish the lamp.
divā ad S By day; in the day time.
divā . Add:--7 Applied ironically to an absolute ignoramus.

दिवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A lamp; a stand for a lamp.
ad   By day.
घरांत दिवा तर देवळांत दिवा   Charity begins at home.
दिवा लागत नाहीं   (त्या देशांत &c.) A phrase expressive of utter desolation and wildness (of a country &c.)
दिवा लावणें   Acquire celebrity (for evil deeds), become notorious.
दिव्याखाली अंधार   Every good man has some blemish.
दिव्यानें दिवस काढणें-उजडणें   Wake all the night.
दिव्यानें (रात्र, दिवस) काढणें   To have a light burning (all the night or all the day), to be in extreme ill ness.
दिव्यावातीनें शोधणें   To search close, to explore every nook and corner.
दिव्यास निरोप देणें-पदर देणें   To extinguish the lamp.

दिवा     

ना.  दीप , दीपक , बत्ती ;
ना.  दिवटी , दिवी , टेंभा , ठाणवई , मशाल ;
ना.  निरंजन , समई ;
ना.  कंदील , पेट्रोमँक्स , मेणबत्ती , लामणदिवा , वॉलशीट ;
ना.  टयूबलाईट , बँटरी , विजेचा दिवा .

दिवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विजेच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन   Ex. अंधारात काय बसला आहे दिवा लाव.
noun  तेल व वात ह्याच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन   Ex. संध्याकाळ होताच तिने तुळशीपाशी दिवा लावला.
HOLO MEMBER COLLECTION:
दीपमाला
HYPONYMY:
सांजवात पणती चिमणी आकाशदिवा आकाशदीप
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दीप
Wordnet:
asmচাকি
bdबाथि
benদীপ
gujદીવો
hinदीपक
kanದೀಪ
kasلال ٹیٖن
kokदिवो
malവിളക്ക്
mniꯊꯥꯎꯃꯩ
nepदियो
oriଦୀପ
panਦੀਵਾ
sanदीपः
tamவிளக்கு
urdچراغ , دیا , بتی , شمع
noun  एक प्रकाशोत्सर्जक वस्तू   Ex. दिवा विझताच अंधार झाला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলেম্প
bdलेम
benল্যাম্প
gujલેમ્પ
hinलैंप
kanಲ್ಯಾಂಪು
kasلَمپ
oriଲ୍ୟାମ୍ପ୍
panਲੈਂਪ
sanदीपः
urdچراغ , شمع , لیمپ

दिवा     

 पु. १ दीप ; तेल व वात यांच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन ; अलीकडे वीज , धूर यांच्या साहाय्यानेहि हे प्रकाश साधन होते . २ दिवली अर्थ २ पहा . टांगण्याचा दिवा , लांबणदिवा , ओलाणदिवा . हे दिव्याचे आकारावरुन प्रकार पडतात . ३ लग्नांतील कणकेचा केलेला दीप . ४ वैशाख महिन्यांतील अश्विनी आदि करुन पांच नक्षत्रांनी युक्त असे दिवस ( दिवेपंचक ). ५ दिवसे पहा . ६ ( ल . ) मूर्ख ; अज्ञानी . [ सं . दीप , दीपक ; प्रा . दीवओ , अप . दीवड ; हिं . बं दिया ; पं . दीवा सिं . डिओ ]
क्रि.वि.  दिवसां ; उजेडी . दिवा लग्न , दिवा मुहूर्त . [ सं . ]
०लागत   - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ).
०लागत   - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ).
०कीर्ति  पु. १ ( ल . ) न्हावी ; नापित . २ खालच्या वर्गाचा माणूस ; ज्याचे नांव रात्री घेऊ नये असा . दिवांध पु . घुबड ; दिवाभीत मनुष्य . न पाहती जाले दिवांध । - यथादी १ . ९० .
नाही   - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ).
नाही   - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ).
०लावणे   वाईट कृत्यांनी प्रसिद्धीस येणे ; अपकीर्ति करणे .
०सरसा करणे    - वात पुढे सारणे किंव तिचा कोळी झाडणे . ( वाप्र . ) दिवे ओवाळणे - ( उप . ) कुचकिमतीचा समजणे ; क्षुद्र लेखणे ; तिरस्कार दाखविणे . अहाहा ! दिवे ओवाळावे त्या प्रीतीवर . - त्राटिका . दिव्याने दिवस काढणे - उजेडणे - रात्रभर जागणे . दिव्याने रात्र , दिवस काढणे - लोटणे - रात्र जागून काढणे ; अतिशय आजारी असणे . दिव्यावातीने शोधणे - प्रत्येक कानाकोपरा बारकाईने शोधणे . दिव्यास निरोप - पदर - फूल - देणे - दिवा मालविणे . म्ह ० १ घरांत दिवा तर देवळांत दिवा = आधी पोटोबा मग विठोबा या अर्थी . २ दिव्याखाली अंधार = प्रत्येक चांगल्यागोष्टीत कांही तरी दोष असतो या अर्थी . सामाशब्द - दिवारात्री - क्रिवि . ( काव्य ) अहोरात्र . दिवालावू - लाव्या - वि . ( ल . ) कुप्रसिद्ध ; ज्याच्याबद्दल फार बोभाटा झाला आहे असा . ( साधित शब्द ) दिवे , दिवेपंचक - पु . दिवा अर्थ ४ पहा . [ दिवा ] दिवेओवाळ्या - ळा - वि . दिवे ओवाळण्यास योग्य ; मूर्ख ; दिवटा . दिवेल - न . २ दिव्यांतील तेल . २ ( गु . ) एरंडीचे तेल ; एरंडेल . पूर्वी एरंड्ल दिव्यांना वापरीत . दिवेलागण , दिवेलावण , दिवेलागणी - स्त्री . १ दिवे लागण्याची , संध्याकाळची वेळ . २ दिवे लावणे ; उजेड करणे ; प्रकाश पाडणे . महामोह सांजवेळेचा वेळी । प्रबोधाची दिवेलावनी केली । - शिशु ६ . दिवे लवणी - स्त्री . ( ल . ) उजाड ; प्रांतात , गांवांत वस्ती करणे ; गांव वसविणे . दिवे लावणीच कौल - उजाड प्रांतांत , गांवांत वस्ती करतांना काही काळपर्यंत कर वसूल न करण्याबद्दलचे सरकारी आज्ञापत्र , हमी , कौल . दिवेलावणे - न . ( तांब्याचा ) लहान दिवा . दिवे सलामी - स्त्री . दिवटीजोहार पहा . संध्याकाळी , दिवे लावणीच्या वेळी बारगीर , मानकरी इ० लोक राजादिकंस जो मुजरा करतात तो . दिवेसळई - सळी - स्त्री . गंधक लावलेली तागाची काडी ; आगकाडी . दिवसलई पहा . दिव्या उजेडी - ज्योती - क्रिवि . दिव्याच्या उजेडाने . दिव्या उजेडीचा - वि . दिव्याचा उजेड असल्यावेळचा . दिव्याची आंवस - अमावस्या - स्त्री . आषाढी अमावस्या . या दिवशी दिव्यांची पूजा करतात . व दिव्याच्या आकाराचे पक्वान्न करुन नैवेद्य दाखवितात व खातात .

दिवा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दिवा  n. ind. (for दिवा॑, instr. of 3.दि॑व्) g.स्वरादि, by day (often opposed to न॑क्तम्), [RV.]
दिवा भवति   used also as subst.e.g., [ChUp. iii, 11, 3]
रात्रिस्   (with ), [MBh. ii, 154 &c.]
esp. in beginning of comp.

दिवा     

दिवा [divā]   ind. By day, in the daytime; दिवाभू 'to become day'. -Comp.
-अटनः   a crow.
-अन्ध a.  a. blind by day. (-न्धः) an owl.
-अन्धकी, -अन्धिका   a muskrat.
-अवसानम्   'close of day', evening.
करः the sun; [Ku.1.12;5.48.]
the sun-flower.
कीर्तिः a Chāṇḍāla.
a man of low caste; [Ms.5.85.]
a barber. दिनमिव दिवाकीर्तिस्तीक्ष्णैः क्षुरैः सवितुः करैः [N. 19.55.]
an owl; तस्मिन् कालेऽपि च भवान् दिवाकीर्तिभयार्दितः [Mb.12.138.12.]
चरः a Chāṇḍāla.
a kind of bird (श्यामा).
-नक्तम्   Day and night; [Bhāg.5.22.5.] ind. by day and night.
-निशम्   ind. day and night; चकोरव्रतमालम्ब्य तत्रैवासन् दिवानिशम् [Ks.76.11.]
-पुष्टः, -मणिः   the sun.
-प्रदीपः   'a lamp by day', an obscure man.
भीतः, भीतिः an owl; दिवाकराद्रक्षति यो गुहासु लीनं दिवा- भीतमिवान्धकारम् [Ku.1.12.]
a white lotus (opening at night).
a thief, house-breaker.
-मध्यम्   midday.-रात्रम् ind. day and night; [Ms.5.8.]
-वसुः   the sun.-शय a. sleeping by day; आरुरोह कुमुदाकरोपमां रात्रिजागर- परो दिवाशयः [R.19.34.]
-शयता   sleep by day; रात्रौ दिवाशयतया योऽप्यनुत्थानदूषितः [Rāj. T.5.253.]
-स्वप्नः, -स्वापः   sleep during day-time. (-पः) an owl.

दिवा     

See : वासरः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP