Dictionaries | References द दुःख पाहून डाग द्यावा Script: Devanagari Meaning Related Words दुःख पाहून डाग द्यावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेथें दुखणें असले तेथें डाग द्यावा म्हणजे तें बरें होतें. रोग असेल त्याची परीक्षा करून त्यावर उपाय करावा. जो दोष असेल तो शोधून काढून त्याचा निरास करावा. वर वाक्प्रचार पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP