Dictionaries | References

दुकान

   
Script: Devanagari

दुकान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह मानव निर्मित स्थान जहाँ बिक्री की चीज़ें रहती और बिकती हैं या पैसा लेकर कोई काम किया जाता है   Ex. इस बाज़ार में मेरी फल की दुकान है ।; वह नाई की दुकान पर बाल बनवाने गया है ।
HYPONYMY:
परचून दुकान पुस्तक की दुकान जलपान गृह टाल वस्त्रालय गराज अगट गुमटी लाँड्री चायखाना स्टाल बुटीक बिसातख़ाना डिपार्टमेंट स्टोर टेलिफोन बूथ मिठाई की दुकान
MERO MEMBER COLLECTION:
वस्तु
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दूकान आपण हाट पैंठ पैठ स्टोर
Wordnet:
asmদোকান
bdगला
benদোকান
gujદુકાન
kanಅಂಗಡಿ
kasدُکان
kokपसरो
malകട
marदुकान
mniꯗꯨꯀꯥꯟ
nepपसल
oriଦୋକାନ
panਦੁਕਾਨ
sanआपणकः
tamகடை
telఅంగడి
urdدوکان

दुकान     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पसरो

दुकान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
दु0 घालणें-स्थापणें-रचणें-मांडणें To set up shop, lit. fig. 2 Cant. To begin the trade of a courtesan, or to take to whoring. दु0 मोडणें To shut up shop; to retire from business. दु0 वाढणें g. of s. To have one's custom increasing, or one's trade or business prospering.

दुकान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n f  A shop. Any place duly set out with the apparatus of working.
दु० घालणें-माडणें   To set up shop. To begin the trade of a courtesan, or to take to whoring.

दुकान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विक्रीसाठी वस्तू मांडून बसण्यासाठी केलेले ठिकाण   Ex. त्याचे फळांचे दुकान आहे
HYPONYMY:
टाल गॅरेज उपाहारगृह किराणा पुस्तकालय वस्त्र भंडार स्टॉल टेलिफोन बूथ विभागीय वस्तु भांडार चहाघर बुटिक लाँड्री
MERO MEMBER COLLECTION:
गोष्ट
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদোকান
bdगला
benদোকান
gujદુકાન
hinदुकान
kanಅಂಗಡಿ
kasدُکان
kokपसरो
malകട
mniꯗꯨꯀꯥꯟ
nepपसल
oriଦୋକାନ
panਦੁਕਾਨ
sanआपणकः
tamகடை
telఅంగడి
urdدوکان

दुकान     

 न. 
  1. विक्रीसाठी ते ते पदार्थ मांडून बसण्यासाठी केलेले घर ; जागा ; विक्रीची जागा ; मांडामांड .
  2. सोनार , लोहार , कांसार इ० कांचे ते ते पदार्थ घडण्यासाठी केलेले घर , कारखाना .
  3. ( माल विकण्यासाठी मांडून ठेवलेल्या पदार्थाचा समुदाय .
  4. लोहार , सोनार , कांसार इ० कांची उपकरणसामग्री . मी दुकान आटोपून येतो . तुम्ही गोफ करविणार असलां तर मी दुकान घेऊन येतो .
  5. कांही एक व्यवहारार्थ अनेक पदार्थांचा पडलेला , मांडलेला पसारा . तुम्ही पोथ्यांचे दुकान मात्र मांडून ठेविता , शास्त्रार्थ काहीच ठरत नाही .
  6. ( गो . ) दारुचा पिठा ; गुत्ता .
  7. वस्तूंचे मांडलेले प्रदर्शन ; बाजार . [ अर ; दुक्कान ; फा . दुकान ; म . दुखण - राभा ] ( वाप्र . )

०घालणे स्थापणे रचणे मांडणे   
  1. ( अक्षरशः ) पदार्थाच्या विक्रीसाठी मांडामांड करणे .
  2. ( ल . ) ( एखाद्या स्त्रीने ) प्रसिद्धपणे द्रव्य घेऊन व्यभिचार करु लागणे ; कसबिणीचा धंदा करुं लागणे ; अनाचाराने वागणे .

०पसरणे   पसारा मांडणे . रे ! काय दवाग्निपुढे पसरुनि दुकान कानन राहते । - मोउद्योग १३ . १०८ .
०मोडणे   दुकान बंद करणे ; धंदा , व्यापार इ० पार न निवृत्त होणे .
०वाढणे   ( एखाद्याची ) गिर्‍हाईकी वाढणे ; धंदा , व्यापार भरभराटीस येणे . सामाशब्द -
०कार  पु. ( गो . ) दारु विकणारा .
०दार  पु. दुकानाचा मालक ; दुकान चालविणारा माणूस ; वाणी .
०दारी  स्त्री. दुकानदाराचे काम , धंदा ; व्यापार - धंदा . [ फा . दुकानदारी ]
०दारी   - ( गोसावी , वेश्या इ० कांनी ) लबाड्यांचे जाळे पसरणे ; अनेकांवर पाश टाकणे .
फैलाविणे   - ( गोसावी , वेश्या इ० कांनी ) लबाड्यांचे जाळे पसरणे ; अनेकांवर पाश टाकणे .
०पट्टी  स्त्री. दुकानावरील , व्यापरावरील सरकारी कर .
०सरकत  स्त्री. दुकानांतील भागीदारी . [ सरकत = भागीदारी ]
०सरकती वि.  दुकानांतील भागीदार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP