Dictionaries | References द दुसर्याच्या होळीवर स्वतःची पोळी भाजणारा Script: Devanagari Meaning Related Words दुसर्याच्या होळीवर स्वतःची पोळी भाजणारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व. ) अग्नीनें ज्याच्या घरादाराची होळी होते त्याचें भयंकर नुकसान होतें. परंतु जगांत कांहीं असे सहानुभूतिशून्य व आपमतलबी लोक असतात कीं, त्या आगींतील विस्त वाचा ते आपली पोळी भाजून घेण्याच्या कामीं उपयोग करून घ्यावयास चुकत नाहींत. दुसर्याच्या नुकसानीची पर्वा न करतां आपला शक्य तो फायदा साधूं पाहणारा मनुष्य, स्वार्थसाधू मनुष्य.पामो ४९७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP