Dictionaries | References द दूड Script: Devanagari Meaning Related Words दूड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 A couple of pitchers of water as brought at once. 3 m A weed that grows up with rice. 4 A cattle-tick. दूड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( राजा . ) भातांत उगवणारे एक प्रकारचे गवत . पु. ( राजा . ) भातांत उगवणारे एक प्रकारचे गवत .गोचीड ; खिरड .स्त्री गोचीड ; खिरड . स्त्री. १ दुपदरी गळसर , माळ ; स्त्रियांचे एक कंठभूषण . सोने दूड करण्यास दर तोळा रुपये १५। प्रमाणे . - वाडसमा १ . ७२ . [ सं . दु सिं . दुरी ] २ दोन घागरींची जोडी . ( कावडीवांचून पाणी वाहतांना प्रयोग ) एके घागरीने पाणी केवढा वेळ आणावे दुसरी घागर दे म्हणजे दूडची दूड आणतो . दुड , दुडी पहा . स्त्री. १ दुपदरी गळसर , माळ ; स्त्रियांचे एक कंठभूषण . सोने दूड करण्यास दर तोळा रुपये १५। प्रमाणे . - वाडसमा १ . ७२ . [ सं . दु सिं . दुरी ] २ दोन घागरींची जोडी . ( कावडीवांचून पाणी वाहतांना प्रयोग ) एके घागरीने पाणी केवढा वेळ आणावे दुसरी घागर दे म्हणजे दूडची दूड आणतो . दुड , दुडी पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP