Dictionaries | References द देवपूजेचा कंटाळा। हातीं सोंगटयांचा चाळा। Script: Devanagari Meaning Related Words देवपूजेचा कंटाळा। हातीं सोंगटयांचा चाळा। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या मनुष्य देवाची पूजा करण्याचा मात्र कंटाळा करतो पण सर्व वेळ सोंगटया वगैरे खेळण्यांत निष्कारण खर्च करतो वेळेचा सत्कारणींव्यय न करणार्याबद्दल व विशेषतः अश्रद्ध मनुष्याबद्दल म्हणतात.-तुकाराम. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP