Dictionaries | References

देवमूर्तींत नाहीं शक्ति, मुसलमान तिला फोडिती

   
Script: Devanagari

देवमूर्तींत नाहीं शक्ति, मुसलमान तिला फोडिती     

ज्या मूर्तीमध्यें कांही सत्त्व किंवा सामर्थ्य नाहीं तिचा मुसलमान भंग करतात. तींत म्हणजे तिच्या अनुयायांत सामर्थ्य असेल तर तिचा भंग होणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP