Dictionaries | References

दैन्य ताठा विलग सोबती, पण वास एकत्र करिती

   
Script: Devanagari

दैन्य ताठा विलग सोबती, पण वास एकत्र करिती     

दैन्य व गर्व हीं वास्तविक विसंगत आहेत, पण तींच आपणांस अनेकदां एकत्र आढळतात. गरीब मनुष्यानें गर्व करुं नये पण पुष्कळदां आपणांस गरीब मनुष्यें ताठयानें वागतांना दिसतात. यामुळें त्यांचें नुकसान होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP