Dictionaries | References द दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं Script: Devanagari Meaning Related Words दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें दोन डोळे जवळ जवळ असून कधीं एकाला एक लागत नाहींत, त्याप्रमाणें दोघे भाऊ किंवा मित्र अगदीं जवळ जवळ राहात असूनहि, केव्हां केव्हां त्यांची भेट जन्मभरहि होत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP