Dictionaries | References द दौलत Script: Devanagari Meaning Related Words दौलत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : धन-दौलत, संपत्ति दौलत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : आसपत दौलत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Wealth, riches: also opulence, affluence, prosperous circumstances. दौलतीस वाळवी लागणें g. of s. To have one's fortune or prosperity under consumption or decline; to have the worm at the root. दौलत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Wealth, riches.दौलतज्यादा May your wealth and dignity be increased. दौलत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. द्रव्य , धन , पैसा , मालमत्ता , संपत्ती ;ना. ऐश्वर्य , वैभव , श्रीमंती . दौलत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : धन दौलत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ संपत्ति ; पैसा . २ वैभव ; ऐश्वर्य ; समृद्धि . ३ जहागीर ; राज्य . शहाजी राजे यांसी दौलतेमध्ये पुणे परगणा होता . - सभासद ५ . हे दौलत कर्जरोगाने निरंतर ग्रस्त . - पया ३४३ . ४ सैन्य . झाडून बुणगेसुद्धा दौलत गर्द जाली . - ख ११ . ६०८६ . ५ सल्तनत ; साम्राज्य ; गादी . आपल्य आपल्यांत भांडून दौलत बुडविली हा लौकिक कशाला पाहिजे . - रा १३ . ६९ . [ अर . दौलत ] - तीचा खांब - वि . १ ज्याच्या बळावर कुटुंब किंवा राज्य भरभराटीस येते तो ; दौलत कमावणारा किंवा राखणारा . २ मुख्य मुसद्दी . - इमं २३६ . - तीस वाळवी लागणे - संपत्तीस , ऐश्वर्यास ओहोटी लागणे .०काहीरा स्त्री. विजयी राज्य . दौलत काहिरेमध्ये मुलूक आला . - रा १८ . ५५ .०ज्यादा ज्यादा स्त्री . १ राजदरबारांतील भालदाराचा , राजास उद्देशून राज्य भरभराटीस येवो या अर्थी जयजयकारवाचक शब्द . २ तमाशांतील नाच्यास उत्तेजनार्थे व चढाओढीमध्ये बक्षीस दिल्यानंतर तो करतो तो जयजयकार . ३ ( ल . ) तमाशांत नाच्या - पोराशी अगर कलावंतीणीशी भरसभेत केलेली शृंगारचेष्टा . ( क्रि० करणे ; होणे ).०जादा - प्रतिष्ठा वाढणे ( सरकारदरबारी ). त्याची दौलतजादा झाली !होणे - प्रतिष्ठा वाढणे ( सरकारदरबारी ). त्याची दौलतजादा झाली !०दार वान वंत वि . १ श्रीमंत ; संपत्तिमान २ सत्ताधीश ; राज्याधिकारी . पाहते अर्थी दौलतवंतास कोणी एक गोष्टीने सूख नाही . - ख १२१५ . खा वि . राज्याचा मित्र ; हितेच्छु महाराव जानोजी केवळ निखालस , सर्व प्रकारे दौलतखा स्वामींचा आहे . - रा १ . १४८ .०बंकी पु. महाद्वारपाल . - राव्य २ . १४ . मदार संपत्तीचे माहेरघर ; ऐश्वर्याची खाण ( जुन्या कागदत्रांतील एक पदवी ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP