Dictionaries | References ध धुंदूमुंदू Script: Devanagari See also: धुंदूक , धुंदूकधुंदूक , धुंदूकमुंदूक , धुंदूसमुंदूस , धुदूकसुंदूक Meaning Related Words धुंदूमुंदू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. झुंजूमुंजू ; अंधूकपणे ; अस्पष्टपणे ; अस्वच्छपणे . ( दिसणे ) तुम्हांस सूर्यास्तासमयी जसे धुंदूकमुंदूक दिसते तसे दिवसाहि मला चाळिसीमुळे दिसते . - स्त्री . प्रभात ; अगदी पहाट ; अरुणोदय ; दिवसाची पहिली दिशाफांक . ( क्रि० फुटणे ; होणे ). मी धुंदूकमुंदूक होतांच निघालो तो प्रहर दिवसास घरी आलो . [ धुंद द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP