Dictionaries | References ध धुंद Script: Devanagari Meaning Related Words धुंद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 4 Absorbed in; abstracted or lost in. 5 Dim, thick, misty, hazy--the heavens.धुंद बांधणें or धरणें To form or hold a long-continu ing purpose or desire about. धुंद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Of dimmed vision. Bereft of sense or consciousness. Blinded (by riches or honors). Absorbed in. धुंद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ अंधुक , मंद दृष्टीचा ( आजाराने ). हा ज्वराने धुंद झाला . २ गुंग , शुद्धीवर नसलेला ( औषध , अंमली पदार्थ यामुळे ). ३ उन्मत्त चढेल ( पैसा , अधिकार यामुळे ). तुम्ही आपले ऐश्वर्याने व हिमतीने व इर्षेने धुंद जाहाला ! - भाब २३ . ४ गर्क ; ( एखाद्या विषयांत ) गढलेला ; मग्न . ५ आच्छादित ; दाट ; धुईचे ; सुन्न ( आकाश , दिशा ). - पु . गर्व . लागतां आधिकचि उठे धुंद । - दावि ६४ . - स्त्रीन . बंड ; अंदाधुंदी ; जुलूम . धुंदचि मांडिले बहु धुंद केली । - ऐपो ३५९ . [ सं . धूमद ? हिं . धुंध ; सिं . धुंधु ] स्त्री. गडबड ; दंग ; कटकट ; बंडाळी ; अंदांधुंदी . ' बुधेलें याणीं बहुत धुंद आरंभिली , जागा जागा किल्ल्यांसमोचें लाविले .' - रा३ . १९० .( ध्व ) स्त्री. ( वाद्यादिकांचा ) एकसारखा स्वर ; गुणगुण , अविरत शब्द . [ वसं . धनु = आवाज करणारा ]०बांधणे धरणे एखाद्या वस्तूचा बराच काळ सारखा नाद लागणे ; ध्यास घेणे .०कार पु. अंधकार . नगरी धुंधकार पडला । - ऐपो ९५ .०न न. धुंद करणारे . अशाश्वती ह्या हो धुंदन । - अफला ६१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP