Dictionaries | References

धुसमसणे

   
Script: Devanagari
See also:  धुसमुसणे

धुसमसणे     

अस्त्रि . धुमसणे . १ स्फुंदणे ; हुंदके दाबण्याचा प्रयत्न करुन रडणे . २ चरफडणे ; कुरबुरणे ; आंतल्याआंत रागावणे ; मुसमुसणे . समुद्र सदा सुप्रसन्न । योगी सदा प्रसन्न वदन । केव्हाही धुसमुशिलेपण । नव्हे जाण निजबोधे । - एभा ८ . ४२ . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP