Dictionaries | References न नऊवारी Script: Devanagari Meaning Related Words नऊवारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective नऊ वार लांब असलेला Ex. ती नऊवारी लुगडे नेसते. SYNONYM:नववारीnoun कंबर आणि त्याखालील शरीर झाकण्यासाठी घालण्यात येणारे एक प्रकारचे नऊ-दहा हात लांब आणि दोन-अडीच हात रुंद वस्त्र Ex. स्त्रिया नऊवारीचा उपयोग कंबरेखाली अंग झाकण्याव्यतिरिक्त वरील भागदेखील झाकण्यासाठी करतात. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujધોતી kanಉದ್ದಲಂಗ/ಪೆಟ್ಟಿಕೋಟು kokणववारी(कास) malധോത്തി sanअन्तरीयम् Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP