Dictionaries | References

नजर मरणें

   
Script: Devanagari
See also:  नजर बसणें

नजर मरणें     

निशाणबाजी करीत असतां डोळेझांक झाली तर निशाण लागत नाही
त्याकरितां डोळे उघडे राहावे लागतात. हे सर्वयीनें साध्य होतें. वरचेवर एखादी गोष्ट पाहून तीबद्दल विशेष वाटत नाहींसे होणें
सवंयीचें होणें
सराव होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP