Dictionaries | References

नडघेमोड

   
Script: Devanagari

नडघेमोड     

 स्त्री. उभी दरड ; जेथें चढतांना ढोपरांसा नडग्यांस लागण्याचा संभव असतो अशी चढण .( अशी नडघेमोड लकडी पुलापाशी होती .) ' उमाबाई दाभाडी पुणियांत गडघेमोडीपाशी डेरे देऊन राहिली होती तेथें वारली . ' - रा ६ , पृ . ९९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP