Dictionaries | References

नण्णी कशीय्‌ आसूं कंडॉ बरॉ हाल्‌ना

   
Script: Devanagari

नण्णी कशीय्‌ आसूं कंडॉ बरॉ हाल्‌ना     

(गो.) नडणें(बेणण) कसेंहि होवो, इरलें मात्र चांगलें हालवते. पावसाळ्यांत माथ्यावर इरलें घेऊन बायका शेतांत नडायला जात असतात. त्यांतील काहीं बायका अशा असतात, कीं त्यांची विरल्याची चाळवाचाळव तेवढा पाहून घ्यावी. मग नडणें होवो अथवा न होवो. कामांपेक्षा देखावा अधिक अशा अर्थानें म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP