Dictionaries | References न नदी नारी व्यापारी, गर्जना कीती दिवसचारी Script: Devanagari Meaning Related Words नदी नारी व्यापारी, गर्जना कीती दिवसचारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नदीच्या पाण्याचा आवाज, स्त्रियाचें तोंड व व्यापारांरा लोकांची बोलाचाल (मुंबईचा शेअर बाजार पहा).!) यांस कधी खळ पडत नाहीं, सारखीं चाललेली असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP