Dictionaries | References न नमो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नमो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उद्गा . नमस्कार . ॐ नमो जी आद्या । - ज्ञा १ . १ .०नमः अ . नमस्कार असो , नमन करतो या अर्थी संस्कृत अव्यय . [ सं . नमः ]०नमो स्त्री. नमस्कार ; वंदन ; अभिवंदन ( क्रि० करणे ). [ सं . नमः द्वि . ]०नमो - ( एखाद्याबद्दल ) अतिशय आदर , भीड दाखविणे , राखणे .करणे - ( एखाद्याबद्दल ) अतिशय आदर , भीड दाखविणे , राखणे .०नारायण उद्गा . गोसावी लोकांनी परस्परांना नमस्कार करतांना , इतरांनी गोसाव्यांस नमस्कार करतांना उच्चारावयाचे शब्द ; ( प्र . ) नमोनारायणाय . [ सं . नमः = नमस्कार + सं . नारायणाय = नारायणाला ] नमोस्तु १ नमस्कार असो या अर्थी योजावयाचे संस्कृत शब्द . जलमय तीर्थेहि तशी संतचि फलती नमोस्तु ते म्हणतां । - कीर्तन १ . ४ . २ ( व . ) परस्परांस नमस्कार करतांना महार लोक योजितात तो शब्द . [ सं . नमः + अस्तु = असो ] Rate this meaning Thank you! 👍 नमो A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | नमो in comp. for °मस्. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP