Dictionaries | References न नरा हर हुन्नर कर आणि पोटभर, नाहींतर आळसानें मर Script: Devanagari Meaning Related Words नरा हर हुन्नर कर आणि पोटभर, नाहींतर आळसानें मर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्यानें कांही तरी काम करुन आपलें पोट भरलें पाहिजे. नाहींतर त्यावर आळसानें उपाशीं मरण्याची पाळी यावयाची. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP