Dictionaries | References

नर्मदेचा गोटा, नर्मदा नदींतला गोटा

   
Script: Devanagari

नर्मदेचा गोटा, नर्मदा नदींतला गोटा     

नर्मदा नदींतील गोटे वाटोळे असतात. त्यांस खांचाकोंपरें कांहीं नसतात
त्यामुळें त्यांस कांहीं चिकटत नाहीं पाण्यांत असे तोंपर्यंत ओला, कडेला काढल्यावर वाळोन ठणठणीत. सल्लामसलत (उपदेश) ऐके तोंपर्यंत मनः प्रवृत्ति एक प्रकारची (पण) मागाहून त्यांतील कांहीं शिल्लक न राहणें ज्याला सांगितलेली गोष्ट कधींहि मनांत राहात नाहीं असा ज्याला कांहीं कळत नाहीं असा. निर्बुद्ध, समज नसलेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP