Dictionaries | References न नवरानवरी एक, वर्हाडी अनेक Script: Devanagari Meaning Related Words नवरानवरी एक, वर्हाडी अनेक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लग्नामध्यें मुख्य पात्रें नवरा व नवरी एवढींच असतात, पण बाकीची गदीच फार असते मुख्य गोष्टीपेक्षां आनुषंगिक गोष्टीचाच पसारा फार असला म्हणजे म्हणतात.लग्नांत वधवरपक्षांत भांडण झालें तरी ते पुढें एक होतात. भांडणांत पडणारे वर्हाडी मात्र पांगतात तेव्हां त्यांनी अशा भांडणांत पडूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP