Dictionaries | References न नवरा Script: Devanagari Meaning Related Words नवरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 the larger screwbeam of a sugarpress. 5 A male screw gen. नवरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A bridegroom. A boy arrived at the marriageable age. नवरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो Ex. नवर्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते./शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो. ATTRIBUTES:विवाहित HOLO MEMBER COLLECTION:जोडपे HYPONYMY:पत्नीव्रता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पती स्वामी धनी मालक यजमान कारभारी नाथ दादला दादल्या भ्रतार भर्तार कान्त घरधनी धवWordnet:asmস্বামী bdफिसाइ benস্বামী gujપતિ hinपति kanಗಂಡ kasخانٛدار , روٗن kokघोव malപതി mniꯃꯄꯨꯔꯣꯏꯕ nepश्रीमान् oriସ୍ୱାମୀ panਪਤੀ sanपतिः tamகணவர் telభర్త urdشوہر , خاوند , میاں , شریک حیات नवरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. लंगडीच्या खेळांत पाय दमले म्हणजे आपल्याकरितां धांवावयास गडी मागून घेतात . तो - के २ . ३ . १९४५ . ( सं . नवमर ) पु. विवाहयोग्यता आल्यापासून विवाह होईपर्यंतच्या अवस्थेतील पुरुष ; लग्नास योग्य झालेला मुलगा ; वर . २ नवरदेव ; नवरामुलगा ; वर . ३ पति . ४ उंसाच्या चरकांतील मधली लाट , नर ; नर अर्थ ८ पहा . ५ मळसूत्री खिळा नर . नर अर्थ ७ पहा . [ सं . नववर = नोवरा ; पोर्तु . जि . रोन , रोम ] म्ह ० नवरानवरी एक वर्हाडी जागचे लोक .०मूल पु. नवारा मुलगा ; वर . [ नवरा + मूल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP