Dictionaries | References न नष्ट वस्तूचा शोक, उगाच जडला हृद्रोग Script: Devanagari Meaning Related Words नष्ट वस्तूचा शोक, उगाच जडला हृद्रोग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वस्तु हरवली असेल तिच्याबद्दल वाईट वाटून काय उपयोग तु.(अ) गेल्याचा शोक वृथा न करावा वित्त सर्व जायाचें। वित्ताची काय कथा शाश्वत टिकणें नसेच कायाचें।(आ) गतं शोच्यम्।(इ) गतं न शोचामि कृतं न मन्ये। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP