Dictionaries | References

नहाण

   
Script: Devanagari

नहाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. न0 पदास येणें To arrive at the age of menstruation.

नहाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Ablution. The first appearing of the menses; female puberty.
नहाण घालणें   To cleanse by inunction and ablution (esp. children).

नहाण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पर्वस्नान

नहाण     

 न. १ ( अंगास तेल वगैरे लावून , अभ्यंग करुन केलेले , घातलेले ) स्नान ; आंघोळ . २ प्रथम रजोदर्शन ; ऋतुप्राप्ति .[ सं . स्नान ; प्रा . ण्हाण ; हिं . नहान ; तुल० का . नने = ओले , आर्द्र होणे . ]
०घालणे   ( लहान मुलास तेल इ० लावून ) स्नान घालणे ; न्हाऊं माखुं घालणे .
०पदास   - ( मुलगी ) ऋतुस्नात होण्याच्या वयांत येणे . न्हातीधुती होणे .
येणे   - ( मुलगी ) ऋतुस्नात होण्याच्या वयांत येणे . न्हातीधुती होणे .
०घर  न. स्नानाची खोली , घर ; नहाणीघर . [ नहाण + घर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP