Dictionaries | References

नांद्या

   
Script: Devanagari
See also:  नांदा , नांद्याबैल

नांद्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nāndyā m or नांद्याबैल m See नंदीबैल. 2 fig. A blockhead.

नांद्या     

 पु. १ नंदी बैल पहा . विषयी लंपट शिकवी कुविद्या । मनामागे नांद्या होऊनि फिरे । - तुगा २८४८ . २ ( ल . ) मूर्ख . ३ ( ना . ) फाजील लाडावलेला मुलगा ; मिजास तट्टू . [ सं . नंदी = बैल ]
 पु. बैलाचें चित्र असलेला इंदुरी पैसा ( नंदी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP