Dictionaries | References न नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा Script: Devanagari Meaning Related Words नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 केवळ नांव सोनुबाई असल्यानें तीं श्रीमंत ठरत नाहीं. नांवाची सोनुबाई असेल पण ती दरिद्री असल्यामुळे सोन्याच्या वाळ्याऐवजीं कथलाचेच वाळे तिच्या हातांत दिसतात. पोकळ श्रीमंती आढळून आली म्हणजे असें म्हणतात.नावं पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP