Dictionaries | References न नाकावर लिंबू थांबत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words नाकावर लिंबू थांबत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ‘माझ्म नाक इतकं सरळ आहे कीं, त्यावर लिंबूं थांबत नाहीं.’ असें कुणी म्हटलें तर ते सयुक्तिक व खरं आहे काय? तसेंच माझ्याकडून कोणतीही चूक कालत्रयीं होणार नाहीं अशी ग्वाही दिल्यास तिच्यावर आपला कितपत विश्वास बसेल? मनुष्य चुकतो पण चुकीचें खापर दुसर्यावर फोडण्याची त्याची वृत्ति असते वरुन आपण निर्दोषी आहोंत असा तो कांगावा करतो सत्य उजेडांत आल्यावर मग चिडतो. अशा व्यक्तीचें वर्णन या वाक्प्रचारांत आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP