Dictionaries | References

नाचणी

   
Script: Devanagari
See also:  नाचणा

नाचणी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  हुडपाची, नाचपाची कृती वा भाव   Ex. नाचल्यार हाता पांयांक मार बसूंक शकता
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नाच
Wordnet:
asmলাফ
bdबारनाय
gujઊછળ કૂદ
hinउछलन
kanಜಿಗಿಯುವುದು
malചാട്ടം
oriଡେଇଁବା
panਉੱਭਰ ਕੇ ਬਾਹਰ ਆਉਣਾ
sanउत्प्लवः
tamதுள்ளிக்குதித்தல்
telఎగురుట
urdاچھلن , کود

नाचणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक प्रकारचे मोहरीसारखे धान्य   Ex. कोकणात नाचणीचे पीक घेतात.
SYNONYM:
नाचणा

नाचणी     

पुस्त्री . एक प्रकारचे धान्य . हे कोंकणांत व देशांत गरीब लोकांत फार खपते . याचा दाणा बारीक मोहरीसारखा असून वर्णहि तसाच असतो . नाचणीचे भाकरी , आंबील , खापर पोळी इ० अनेक प्रकार करतात . नाचणींत बारीक व जाड असे प्रकार आहेत ; याचे इतर प्रकार आहेत . जसेः - आश्विनगोरी , काळपेरी , गंथड्या , गरवी अंबणी , गरवी शेतगौरी , गौरीचा हळवा , जांबरी , जोगीण , रत्नी , लोद्या , शेतआडगरा , साठेरी , हळवी अंबणी , हळवी गौरी वगैरे . ( हेट . ) नाचणे [ ? ] नाचणे कुंबरी - स्त्री . श्रेष्ठ जातीचा नाचणा . कुमरी पद्धतीने पिकवलेली नाचणी . कुबरी , कुमरी पहा . नाचण्याचा हुरडा - पु . भाजून खाण्यासाठी पूर्णपणे पक्का होण्याच्यापूर्वी नाचण्याची तोडलेली कणसे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP