Dictionaries | References न नाजरीबाजार Script: Devanagari Meaning Related Words नाजरीबाजार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मिनाबाजार . तमाम पुरुषांनी घरांत रहावे व बायकांनी दुकानावर माल विकावा , बायकांनीच जाऊन खरेदी करावा , पुरुष मिळून एक पातशहा निगाहबाजी त्या बाजारांत घोडीवर बसून , मोतद्दार खिस्मत्गार सुद्धा बरोबर कोणी नाही , नसावे त्याचे गांव नाजरी - बाजार . - गोख - चिशाब ६ . [ नाजरी = बाजार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP