Dictionaries | References

नाथी

   
Script: Devanagari
See also:  नाथि

नाथी     

क्रि.  ( काव्य ) नाही . म्हणोनि आथीनाथी हे बोली । जे देखोनि मुकी जाहली । - ज्ञा १३ . ८७१ . [ सं . नास्ति ] नाथिला - नसलेला ; लटका ; वाईट . ऐसे हे सिद्धचि असतां । नाथिली लागे देहअहन्ता । - दा ८ . ३ . ३५ . आथिखाली पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP