Dictionaries | References

नामुष्की

   
Script: Devanagari
See also:  नामु शी , नामु सी , नामोश , नामोस

नामुष्की     

ना.  अपकीर्ती , नाचक्की , बदनामी , बेअब्रू .

नामुष्की     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या घटनेमुळे अनुभवावी लागणारी लाजिरवाणी स्थिती   Ex. त्यांना या निवडणुकीत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली

नामुष्की     

 स्त्री. १ बेअब्रू ; अपकीर्ति ; नाचक्की ; बदनामी . ( क्रि० येणे ). २ ( अनिश्चित ) कीर्ति ; सन्मान . नामोशाचे सरदार - सभासद ४९ . दफे होऊनु पातशाही नामोश राहत नाही . - इमं ६६ . [ अर . नामूस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP