Dictionaries | References

नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी

   
Script: Devanagari

नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी     

नारद स्वतः गोसावी असून एकसारखीं भांडणें लावीत असतो. साधुत्वाचा आव आणून नसते उपव्द्याप करणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP