Dictionaries | References

नाळ गुळॉ पाच्छाचॉ, फार मारु कितें?

   
Script: Devanagari

नाळ गुळॉ पाच्छाचॉ, फार मारु कितें?     

तोफ आणि दारुगोळा बादशहाचा
हवे तसे बार काढावे. हरकत कोणती? दुसर्‍याच्या द्रव्यावर आपली हौस भागवून घेणार्‍या माणसाला उद्देशून म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP