Dictionaries | References

नाहींतर पडला अबोला

   
Script: Devanagari

नाहींतर पडला अबोला     

जोपर्यंत आपल्याजवळ संपत्ति असेल व आपणाकडून काहीं प्राप्ति होण्याची आशा असेल तोपर्यंतच आपणाशीं आपले मित्र नीट वागतात. तसें नसलें कीं, विचारीत नाहींसे होतात. ( गु.) हाथ ओला तब जग भला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP