Dictionaries | References न निकड Script: Devanagari See also: निकट , निकटी Meaning Related Words निकड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 nikaḍa f Urging, pressing, dunning. v लाव. 2 Urgency, pressure of necessity. निकड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f See Urging &c. f Urging, pressing. Urgency, pressure of necessity. निकड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अडचण , जरूरी , तगादा , तड , तातडी , नेट , लकडा , हव्यास . निकड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अत्यंत आवश्यकता Ex. मला सध्या पैशांची निकड आहे. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinअत्यावश्यकता kanಅತ್ಯಾವಶ್ಯಕತೆ kokखूब गरज sanअत्यावश्यकता निकड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ तड ; लकडा ; तगादा ; हव्यास ( क्रि० लावणे ). सावकाराने पैक्याविषयी निकड लाविली आहे . २ तांतडी ; जरुरी ; अडचण . ३ लोट ; नेट . घायाळ काढावा तरि त्याजकडील फौजेची निकड बसली . Related Words निकड खूब गरज ಅತ್ಯಾವಶ್ಯಕತೆ अत्यावश्यकता require need want exigencies of public service immediary emerency exigency खाटाविणें खाट्यावणें पाठीमागे भुंगा लावणे तांतडणे emergency उठी urgency ओढाओढा लकडा लावणें मूत आणणें पिच्छा घेणें पिच्छा धरणें पिच्छा पुरविणें कडनिकड अत्याग्रह उठूठ खटालणें शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा जीद चिमूट लावणें टुमणे अडचणणें अडवाअडव अर्जू खटाळणें बुकटी चिमुट तागादा तटाई जिद्द दबडका दबडगा दबडघा दबडशा तकटबंदी तकडबंदी तगटबंद हुटकणें लकडा गळीं लागणें ओढाओढी हुदगणें हुदुगणें झूड टुई urge तगटबंदी तगादा तातडी असून अडथळा, नसून खोळंबा उगळा उठकळा घेंगा घेगा हुदकणें हुदुकणें हुलहुल जिद भुकेलें भूत कोंबडयाला राजी भुकेलें भूत कोडबुळयाला राजी तोस्तान निकसी झूम टुमणी निकट अदब घेंघा घेघा हूं बुचुबुचु बुचुबुचू मुळमूळ टिपटिप तडका अडचण उठकळ अवघडणें कोलणें बुचबुच बुचबुचां मुळमुळ निकशी नेहटणे नेहेटणे तांतडी तातड तंटा दपटणे बजिद Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP