Dictionaries | References न निखरुन शिकरुन खाई, आणि आजोळा जाई Script: Devanagari Meaning Related Words निखरुन शिकरुन खाई, आणि आजोळा जाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ताटांतील शेवटच्या घास मुलास देत असतांना मुलास म्हणतात. मुलानें सर्व खावें, टाकून देऊ नये म्हणून त्याची समजूत करीत असतात. ‘निकलून शिकलून’ पहा. निखरुन शिकरुन खाई तो राजा होई’ असेंहि म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP