Dictionaries | References

निखालस

   
Script: Devanagari

निखालस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Plain, positive, blunt, open, straightforward, aboveboard--a person, speech, proceedings &c. 2 Separate, distinct, different, other. 3 Used as ad Certainly, positively, assuredly, decidedly. 4 Purely, merely, wholly, without mixture of other thing or quality.

निखालस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Plain, positive, blunt. Separate, distinct.
ad   Certainly, positively. Purely, merely, wholly.

निखालस     

वि.  उघड , दिलखुलास , धडधडीत , धादांत , निर्भीड , निर्भेळ , प्रांजळ , रोकठोक , शुद्ध , सरळ , स्पष्ट , साफ .

निखालस     

वि.  १ स्पष्ट ; साफ ; निर्भिड ; उघड ; निश्चित ; रोखठोक ; सरळ ; शुद्ध ; निर्भेळ ( मनुष्य , भाषण , वागणूक इ० ). - अफला ६० . २ वेगळा ; भिन्न ; निराळा ; दुसरा ; पृथक . ३ संबंधरहित . आमची जागा निखालस आहे . - क्रिवि . १ निश्चयपूर्वक ; स्पष्टरीतीने ; खात्रीने . शिवाजी निखालस आपले पदरींचा गेला . २ निक्षून , लाभलोभ , भीडभाड न धरितां . ३ निवळ ; केवळ ; पूर्णपणे ; शुद्धपणे ; निक्खळ . देशस्थ ब्राह्मण निखालस स्वराज्याभिष्ट वृद्धीस जिवाची तमा न धरितां झटले . - चित्रगुप्त १२३ . [ नि + अर . खालिस ] निखालसता , निखालसी - स्त्री . १ खात्री ; खचितपणा ; निश्चय ; ठामपणा . त्याचे येण्याची निखालसता कांही दिसत नाही . २ संशयनिवारण ; खारर्जमा . ३ शुद्धभाव ; स्नेह . हरतर्‍हा ; होऊन निखालसीचा प्रकार घडेल या अंदेशावर मी बोलतो . - पया २३६ .
०पत्र  न. यजीदपत्र ; सोडचिठ्ठी . - रा २० . ४१९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP