Dictionaries | References

निढळीचा लेख

   
Script: Devanagari
See also:  निढळीचें अक्षर

निढळीचा लेख     

 न. लल्लाट रेषा ; ब्रह्मालिखित . ब्रह्मादेव प्रत्येक मनुष्याच्या कपाळावर त्याच्या आयुष्यांतील घडणार्‍या गोष्टी लिहितो अशी समजूत आहे तीवरुन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP